Saturday, November 8, 2008

धुंदावले जग

गेली अडीच वर्षे मेघना आणि हिमांशूचा संसार सुखाने चालू आहे. ते दोघे एका co-habitation club चे सदस्यसुध्दा आहेत. त्या club चाच बंगलोरमधील आणखी एक सदस्य उन्मय हा काही कारणासाठी दिल्लीला येणार होता. "दीडदोन दिवसांसाठी त्याची रहाण्याची सोय तुमच्या घरी करता येईल का ?" असं त्या club ने मेघना आणि हिमांशूला विचारले. दोघांची काहीच हरकत नव्हती. त्यांनी अनेकदा असे पाहुणे स्वतःच्या घरी सामावून घेतले होते. दोघांचा होकार मिळाल्यावर club ने त्यांचा पत्ता उन्मयला कळवला. ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी उन्मय त्यांच्या घरी आला होता. जेवणं वगैरे उरकून आता सर्वजण DVD वरचा सिनेमा

बघत बसले होते. सिनेमा संपला तशी मेघना उठली आणि हिमांशूला म्हणाली, "चला झोपूया आता. तुला उद्या ऑफिसला जायचंय." मग ती बेडरूमकडे वळली. थोडयाच वेळात हिमांशूने TV बंद केला आणि तो उन्मयला म्हणाला, "चला."

हिमांशूपाठोपाठ उन्मयही बेडरूममधे आला. एका मोठया बेडवर तीन उशा ठेवल्या होत्या. एका कडेला मेघना आडवी झाली होती. दुस-या कडेच्या उशीकडे बोट दाखवून हिमांशू म्हणाला, "तुम्ही तिथे झोपा."

दोघांच्या मधे हिमांशू झोपला आणि हात लांब करून त्याने दिवा मालवला. अर्ध्या तासाने हळूच मेघनाचा आवाज आला, "झोपला का उन्मय ?"

"झोपला असेल. का ?" हिमांशूने विचारले.

"काही नाही," असं म्हणून मेघनाने आपला हात त्याच्या पायजम्याकडे वळवला. थोडयाच वेळात हिमांशूच्या कॅमे-याचे zoom lens बाहेर येऊ लागले. त्याचे हातही मेघनाच्या वक्षस्थळाशी खेळू लागले. एव्हांना तिने हिमांशूचा पायजमा काढून टाकला होता. Night Lamp च्या मंद उजेडात हिमांशूचे तरारलेले इंद्रिय तिला स्पष्ट दिसत होते. गुडघ्यावर बसून आपला गाऊन काढतांना सहज तिचे लक्ष उन्मयकडे गेले. अनिमिष नेत्रांनी उन्मय तिच्या कमनीय देहाचे सौंदर्य न्याहाळत होता. आपल्या अनावृत्त तारुण्यावरून फिरणारी त्याची नजर मेघनाला सुखावत होती.

आपल्या स्तनद्वयामधे तिने हिमांशू्चे लेन्स पकडले. थोडावेळ तसाच मसाज चालू ठेवल्यावर त्या इंद्रियामधील ताठरपणा वाढला. आता मेघनाचे फोटो काढायला हिमांशूचा कॅमेरा सज्ज झाला होता.

थोडयाच वेळात त्याने snaps घ्यायला सुरुवात केली. कधी ह्या कुशीवरून तर कधी त्या कुशीवरून. कधी तिच्या वरून तर कधी खालून. मोजून अठरा झाल्यावर त्याची बॅटरी डाऊन झाली आणि zoom lens आतमधे गेले.

मेघनावरून उठून मग तो तिच्या बाजूला झोपला. ह्या सगळ्या खेळामधे त्यांच्या जागांची अदलाबदल झाली होती. हिमांशू कडेला तर मेघना मधे. उन्मयकडे पाठ करून ती उजव्या कुशीवर झोपली होती. पाच एक मिनिटांमधे तिला आपल्या पाठीवर कसलीशी हालचाल जाणवली. उन्मयची बोटे तिच्या पाठीच्या कॅनव्हासवर चित्र काढत होती.



जरा वेळाने मेघना उताणी वळली. तिच्या पाठीवर चित्र काढणारी उन्मयची बोटे आता तिच्या स्तनयुग्मांची गोलाई तपासू लागली. त्या मोहक स्पर्शाने स्तनाग्रांची उत्सुकता चाळवली गेली. त्यांचा रसरशीतपणा जाणवताच उन्मयचा हात आपसूकच तिच्या कमरेकडे सरकला.

"मला थोडं पाणी हवं होतं प्यायला," तो मेघनाच्या कानात कुजबुजला.

मेघना बेडवरून उठली आणि गाऊन न घालता तशीच किचनकडे वळली. तिच्या पाठोपाठ उन्मयही किचनमधे आला. त्यानेही आपल्या अंगावरील वस्त्रांचा अडसर दूर केला होता. त्यामुळे किचनमधे दोघेही नैसर्गिक अवस्थेतच होते. फ्रीज जवळ उभ्या असलेल्या मेघनाला त्याने पाठीमागूनच कवेत घेतले. तिच्या तापलेल्या कानशीलांशी त्याचे ओठ सलगी करू लागले. त्याचा एक हात तिच्या उभार छातीवरून मुक्तपणे फिरत होता तर दुसरा हात कमरेखाली तिच्या मांडयांपर्यंत पोचला होता. तिच्या पार्श्वभागाला भिडलेले त्याचे जडशीळ इंद्रिय तिला बरेच काही सांगून गेले. आजची रात्र आपण सुखात न्हाऊन निघणार हे मेघनाच्या लक्षात आले.

"तुला पाणी हवं होतं ना?" तशीच मान फिरवून उन्मयच्या ओठांना चावत ती पुटपुटली.

"माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठीच." उन्मय म्हणाला. मेघनाच्या काय ते नीट लक्षात आले नाही.

"म्हणजे ?"

"बाहेर चल म्हणजे कळेल," उन्मय म्हणाला.

किचनमधील लाईट घालवून दोघे लिव्हिंगरूममधे आले. उन्मयने आपल्या बॅगेतून एक बारकी गोळी काढून मेघनाला दिली. हा प्रकार मेघनाला नवा नव्हता पण हिमांशूला अशा sex ची आवड नव्हती. त्यामुळे ती फार वेळा असल्या गोळ्या वापरत नसे. उन्मयने दिलेली गोळी तिने पाण्याच्या घोटाबरोबर तोंडात टाकली.

"आता दहा मिनिटं स्वस्थ पडून रहा," उन्मय म्हणाला.

"आहे रे ठाऊक," असं म्हणत मेघना उन्मयकडे वळली. तो सोफ्यावर आरामात बसला होता. उसाच्या पेराएवढे त्याचे हत्यार अजून काटकोनात उभे नसले तरी आपली कामगिरी बजावायला ते उत्सुक होते. त्याच्यासमोर मेघना कार्पेटवर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या मांडया थोडया विलग करून ती पुढे झुकली आणि त्याचे जडावलेले इंद्रिय आपल्या तोंडात घेत्तले. त्या तापलेल्या हत्याराची ऊब जवळजवळ तिच्या घशापर्यंत पोचली. उन्मय उगाच घाई करणा-यांतला नव्हता त्यामुळे त्याच्या इंद्रियाचा ताठरपणा अगदी हळूहळू वाढत होता.

"बराच कंट्रोल आहे की रे तुझा," मेघना म्हणाली.

"थोडयाच वेळात आणखी कळेल तुला माझा कंट्रोल," उन्मय हसत म्हणाला. मग मेघना उठली आणि बेडरूमकडे गेली. पाचएक मिनिटांत उन्मयही उठला. लिव्हिंगरूममधला दिवा घालवून तो बेडरूममधे गेला. हिमांशूला झोप लागली होती. मेघनाने नाईट लॅम्पही घालवला होता त्यामुळे बेडरूममधे अंधार जास्तच दाटला होता. अर्थात आता उजेडाची गरजही नव्हती.

उन्मय हलकेच बेडवर आला. डोळे मिटून पडलेल्या मेघनाच्या उभार छातीला उन्मयच्या हातांचा अधीरपणा जाणवला. गोळीनेही आपले काम सुरू केले होते. आपल्याला आलेली धुंदी ही गोळीमुळे आहे की प्रणयामुळे हे तिला समजत नव्हते. आता जे काही करायचं ते उन्मयच करणार होता. मेघना फक्त त्या धुंदीत बुडून रहाणार होती.

थोडयाच वेळात उन्मयने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि मेघनाचे फोटो घ्यायला सुरुवात केली. हिमांशू खटाखट snaps घ्यायचा पण उन्मय मात्र लेन्स आतबाहेर करत बराच वेळ फोकसिंग करत रहायचा. फोकसिंग नीट जमले की मगच "क्लिक" करायचा. Tantrik फोटोग्राफीमुळे चित्रीकरणाची लज्जत वाढते ह्यावर त्याचा विश्वास होता. धुंदावलेल्या मेघनावर प्रत्येक snap सरशी सुखाच्या लाटा आदळत होत्या. प्रत्येक लाटेसरशी तिच्या तोंडून निघणारा हलकासा चीत्कार उन्मयचा उत्साह वाढवत होता. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर तो मेघनावरून उठला. प्रणयाची तृप्ती तिच्या सर्वांगावरून निथळत होती. तशा सुखावलेल्या अवस्थेतच ती गाढ झोपून गेली...